दहा सप्टेंबरपासून आत्महत्या प्रतिबंध सप्ताह पाळला जात आहे. यानिमित्ताने नॅशनल क्राईम रेकार्डस् ब्युरोच्या 2019 च्या ताज्या अहवालाचे विश्लेषण आणि सध्याच्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभुमीवर आत्महत्येच्या घटनांचे विश्लेषण उपायोजनांबाबत सांगत आहेत मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक.